भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने आपलाच सहकारी एच.एस. प्रणॉयला २-१ गेममध्ये पराभूत करून फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती झाल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत वर्चस्व मिळविले. ...
संपूर्ण जगाला वेड लावलेल्या सुपर रांडोनियर्स ग्रुपचा ६०० किमीचा टप्पा पार करून वरूडचे तलाठी देवानंद मेश्राम सुपर रांडोनियर्स ठरले आहेत. हे अंतर त्यांनी केवळ ३६ तास ४८ मिनिटांत कापले. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे वय 47 वर्ष असून आताही ते बॅचलर आहेत. तरुणींमध्ये राहुल गांधींची क्रेझ असल्याचेही म्हटले जाते. मात्र वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. ...
एशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेपदाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आता पुढील लक्ष्य वर्ल्ड लीग फायनल असल्याचे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिटके याने सांगितले. ...
अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यस्तरीय शालेय सतरा वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींत लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हे सामने पार पडले. ...