कर्णधार संजू सॅमसनच्या १२८ धावांच्या खेळीच्या जोरावर बोर्ड अध्यक्ष इलेव्हनने पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना आज अनिर्णीत राखला. ...
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक धोरणामुळे भारतीय क्रिकेटपटूंना आता डीएनए चाचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या अनुवंशिक फिटनेसबाबत माहिती मिळत आहे. ...
बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्या ज्युनियर पुरूष हॉकी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील. ...
भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी ...
कुरळप : लाडेगाव (ता. वाळवा) गावची सुपुत्री आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का रवींद्र पाटील हिची १० मीटर एअर पिस्टल प्रकारात युथ गटात एशियन चॅम्पियन भारताच्या नेमबाजी संघामध्ये निवड करण्यात आली आहे.डॉ. कर्णीशसिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध् ...
लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. पेस आणि राजा या अग्रमानांकित जोडीने ७५ हजार डॉलर पारितोषिकाच्या हार्डकोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोड ...
एटीपी वर्ल्ड टूर टेनिसची अंतिम फेरी राफेल नदाल व रॉजर फेडरर या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये होऊ शकते. मात्र यात नदालची तंदुरुस्ती हाच मोठा अडथळा ठरु शकतो असे आयोजकांना वाटते. ...