सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. जिल्हाभरातील ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपट्टूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विव ...
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित ...
लाल मातीचं आणि त्यांचं नातं जवळपास ५० वर्षे जुनं आहे. वस्ताद म्हणून वालचंदनगरच्या पंचक्रोशीत तात्यांचा दबदबा... तात्यांना वाटायचं, एकदा तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घ्यावा. वयाची अट स्पर्धेला नव्हतीच, मग काय वस्ताद चाँद इस्माईल शेख यांच्या ६९ वर ...
मागील रौप्यपदकविजेता आणि आशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष हॉकी संघ २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ...
एआयबीए विश्व यूथ बॉक्सिंग स्पर्धेची सुवर्णविजेती आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकविणारी स्थानिक ‘स्टार’ अंकुशिता बोरो हिला आसाम सरकारने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. ...
केंद्र सरकारने क्रीडा साहित्यावर २८ % पर्यंत जीएसटी लावल्याने किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तुंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. मुळात उद्याचे भविष्य म्हणून पाहणाऱ्या युवा वर्ग ...