संसदेत घातल्या जाणाऱ्या गोंधळाची झळ गुरुवारी महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसली होती. दरम्यान, संसदेत म्हणणे मांडू न शकलेल्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या मदतीने देशवासियांसमोर आपले म्हणणे मां ...
झोन स्तरावर होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना राज्यस्तरीय स्पर्धांचाच दर्जा दिला जावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही.के. ताहीलरमाणी व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने १२ डिसेंबर रोजी दिला आहे. ...
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले आहे. ...
इगतपुरी येथील क्रीडा प्रबोधिनीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार जाधव यांनी सन २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात नियम ९३ अन्वये सूचना दाखल केली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया दिवशी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने विजय मिळवला. उमवि संघातील राधिनी भामरे आणि वृषाली ठाकरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत गुजरात तं ...
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्याच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचे सात गडी अवघ्या १११ धावांत बाद करीत रणजी करंडक उपांत्य सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. ...
भूगाव (जिल्हा पुणे) येथे सुरु असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत खुल्या गटातून महेश वरूटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार (सर्व कोल्हापूर) यांच्याकडून कोल्हापूरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...