महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. ...
फ्रांसच्या जिल्स सिमॉनने अव्वल मानांकित मरिन सिलिचचा एकेरीत धक्कादायक पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, द्वितीय मानांकीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने अंतिम फेरी गाठली. ...
येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) सामन्यात नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सने बंगळुरू ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभव केला. ...
शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. ...
क्रोएशियाचा मेरिन चिलीच, फ्रान्सचा गिल्स सिमॉन व दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
अव्वल टेनिसपटू अॅँडी मरे, जपानचा केई निशिकोरी यांनी दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर नोवाक जोकोविच या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी एका प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे. ...