नुकताच महाराष्ट्र राज्याचा सर्वाेच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जाणारा ‘श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ पटकाविणा-या ललिता बाबर आणि संजीवनी जाधव या लांब पल्ल्याच्या धावपटूंची निवड १४ व्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत या दोन ‘ ...
क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या ...
महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धा म्हटली की सारेच म्हणतात, जिंकून जिंकून जिंकणार कोण? सुनीत जाधवशिवाय आहेच कोण...? सलग चारवेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावणा-या सुनीत जाधवसमोर यंदा आपले जेतेपद राखण्याचे जबरदस्त आव्हान आहे. ...
वाशिम - अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. ...
राज्यस्तरीय मुलांच्या सबज्युनिअर लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा लगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या सबज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा शिर्डी येथे संपन्न झाल्या. या स्प ...
एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली. ...
शिरपूर जैन : येथील आेंकार कुस्ती मंडळाच्यावतीने आयोजित कुस्त्यांच्या महासंग्रामात १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा कृष्णकुमार याने हिंगोलीच्या गजानन यास चित करुन विजेता ठरले व पहिले बक्षीस ७१ हजार व किलो चांदीच्या गदाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. ...