तामिळनाडूचा युवा अय्यासामी धारुन याने २२ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय सीनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ४०० मी. अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवतानाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. ...
एप्रिल महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद करू न शकल्याने संजीवनी जाधव हिचे कॉमनवेल्थचे तिकीट हुकले आहे. ...
मला आजवर खेळाडू म्हणून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे; पण हा पुरस्कार माझ्यासाठी सगळ्यात बहुमानाचा पुरस्कार आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. एखाद्या खेळाडूला पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे त्याने केलेल्या कष्टाची पावती मिळणे होय. मोठ्या बहिणील ...
भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय क्रीडा प्राधिकरणाराला (साई) देण्यात येणा-या वार्षिक अनुदानात काही कपात झालेली नाही. या प्रक्रियेत केवळ बदल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले आहे. ...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल खूप अभिमान वाटतो. आपण जसे स्केटिंग खेळामध्ये तोल सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी डगमगतो तसेच अनेक अडचणी येतात. त्यांवर मात करून विजय मिळवून पुढे ...
झज्जरच्या (हरियाणा) १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात ...