नाशिक : कोणत्याही क्षेत्रात चांगले नैपुण्य मिळविणाऱ्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान असते; परंतु त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा वाटा आईचा असतो. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवण्यासाठी खेळाडूंना जी मेहनत ...
श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अॅथेलेटिक्समध्ये ...
भारताचा स्टार अॅथलिट नीरज चोप्रा याने या सत्रातील पहिल्या डायमंड लीग सिरीज स्पर्धेत ८७.४३ मीटर अंतरावर भालाफेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. मात्र तो या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. ...
फुलराणी सायना नेहवाल आणि आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या सर्वात यशस्वी शिष्या आपल्यासाठी अनमोल रत्न असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य कोच पुलेला गोपीचंद याने म्हटले आहे. ...
बी. साईप्रणित याने पुरुष एकेरीत न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेत आव्हान टिकविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला. तिसरा मानांकित प्रणितने श्रीलंकेचा तिलुका करुणारत्ने याला २६ मिनिटांत २१-७, २१-९ असे पराभूत केले. ...
यशवंत व्यायामशाळेतर्फे 27 ते 29 एप्रिलदरम्यान मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुला-मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी रविवारी मुलांचे आणि मुलींचे अंतिम सामने खेळविले गेले. यातील मुलींच्या रेणुका संघाने तर मुलांच्या यशवंत संघाने स् ...