सध्या सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेनाने ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान केला होता. हा ड्रेस परीधान करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे, असे काही जणांचे मत आहे. ...
नेदरलँड्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि मध्यरक्षक बिरेंदर लाक्रा यांना संधी देण्यात आली आहे. ...
भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ...
नाशिक : समर मान्सून लीग ब्रीज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळल्या गेलेल्या टीम ऑफ फोर डुप्लिकेट या प्रकारात अनिरुद्ध संजगिरी, भास्कर पेंडसे, राजू खरे आणि प्रदीप भोसले यां खेळाडुंच्या फ्रेमिनीज संघाने शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवत शेवटी 91.36 गुणांसह व ...
अमेरीकेची स्टार टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमध्ये ९१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनची खेळाडू कियांग वँग हिने ६-४,७-५ असे पराभूत केले. ...
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मैदानात उतरून निर्णायक कामगिरी केलेला स्टार गेरेथ बेल याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिदने १३ वे चॅम्पियन्स लीग जेतेपद उंचावताना लिव्हरपूलचा ३-१ असा धुव्वा उडवला. ...
बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवि ...