लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

एफ वन रेसिंग : वेट्टेलने झळकावले अर्धशतक - Marathi News |  F1 Racing: Vettel hit half-century | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एफ वन रेसिंग : वेट्टेलने झळकावले अर्धशतक

जर्मनीचा स्टार रेसर सेबेस्टियन वेट्टेलने कॅनडा ग्रां. प्री.मध्ये ग्रेट ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टनचा दबदबा संपुष्टात आणत कारकिर्दीतील ५० वी फॉर्म्युला वन रेस जिंकली यासह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये वेट्टेलने अव्वलस्थान पटकावले. ...

क्रिकेट, फुटबॉलने आठवडा गाजवला - Marathi News |  Cricket, football News | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रिकेट, फुटबॉलने आठवडा गाजवला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला ...

सुआरेजने दिले वर्तन सुधारण्याचे आश्वासन - Marathi News |  Suarezner promised to improve the behavior | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सुआरेजने दिले वर्तन सुधारण्याचे आश्वासन

विश्वकप स्पर्धेत स्टार खेळाडू लुई सुआरेजवर नियंत्रण राखावे लागेल, याला उरुग्वे संघाने प्राधान्य दिले आहे. इटलीचा डिफेंडर जॉर्जियो चिलिनीला चावा घेतल्यामुळे सुआरेजला २०१४ च्या विश्वकप स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. ...

जयराम करणार भारताचे नेतृत्व, अमेरिकन ओपन बॅडमिंटन आजपासून - Marathi News | American Open Badminton : Jairam will lead India | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जयराम करणार भारताचे नेतृत्व, अमेरिकन ओपन बॅडमिंटन आजपासून

बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...

इंटरकॉन्टिनेंटल कप : भारतानेच राखले वर्चस्व - Marathi News | India win Intercontinental Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंटरकॉन्टिनेंटल कप : भारतानेच राखले वर्चस्व

कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...

‘चवन्नी’ आणि ‘अठन्नी’ - Marathi News | 'Chavanni' and 'Akthani' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘चवन्नी’ आणि ‘अठन्नी’

सटोडियांच्या जगात सावधगिरी इतकी बाळगली जाते की एकदा कुठला मोबाइल नंबर वापरला की पुन्हा त्याचा वापर होत नाही. ...

व्हिएतनाममध्ये विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री - Marathi News | Sales of World Cup replicas in Vietnam | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :व्हिएतनाममध्ये विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री

विश्वचषक फुटबॉलची जादू अवघ्या विश्वाला मंत्रमुग्ध करीत आहे. व्हिएतनामदेखील याला अपवाद नाही. येथे विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री सुरू आहे. ...

नदालचे लक्ष ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदावर - Marathi News | Nadal targets 11th French Open champion | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नदालचे लक्ष ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदावर

स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला. ...