रशियासाठी विश्वचषक स्पर्धेत मैदानावरची लढाई महत्त्वाची ठरणार आहे. अशी विश्वस्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यामागे मूळ हेतू असतो तो त्या देशातील एकूणच खेळाची व्यवस्था सुदृढ, सशक्त बनवून त्या खेळाचा विस्तार होऊन लोकप्रियता वाढविणे हा. ...
‘खेलो इंडिया खेलो’ उपक्रमांतर्गत बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सलग ७२ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आठ ग्रुपने मिळून न थांबता स्केटिंग करत हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात बदलापूरची मिष्का राठोड हिचा सहभाग होता. ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत तीन वेळा गतविजेत्या संघांना सलामीलाच पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे तर तीन वेळा गतविजेत्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांनी बरोबरीत रोखले आहे. 1982, 1990 आणि 2002 च्या विश्वचषक स्पर्धांवेळी ...
भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने रशियात आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्ण जिंकले. स्वीटीने मिडलवेट (७५ किलो) गटाच्या अंतिम सामन्यात अॅना अनफिनोजिनोवा हिच्यावर विजय मिळविला. ...
या स्पर्धेत जगातील २४ आॅलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...