लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय - Marathi News | India's biggest win by the scoring rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय

भारताने आयर्लंडवर १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताने आतापर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरोधात टी २० क्रिकेट सामन्यात धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मात्र या विक्रमाच्या यादीत भारत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : शूटआऊटची रस्सीखेच रशियानं जिंकली; स्पेन स्पर्धेतून आऊट - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Russia won; Spain Out | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : शूटआऊटची रस्सीखेच रशियानं जिंकली; स्पेन स्पर्धेतून आऊट

मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके ...

Hockey Champions Trophy : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टीत भारताचं शूटआऊट - Marathi News | Hockey Champions Trophy: Australia's won against india | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey Champions Trophy : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टीत भारताचं शूटआऊट

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने येणारे अपयश भारतीय हॉकी संघाला पुन्हा महागात पडले. चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. कॉर्नर पाठोपाठ पेनल्टी शूटआऊट मध्येही भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ...

FIFA World Cup 2018: अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू ठरतोय फ्रेंच संघाची शान; संपूर्ण मानधन समाजकार्यासाठी दान - Marathi News | FIFA World Cup 2018: The 19-year-old player is the pride of the French team | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू ठरतोय फ्रेंच संघाची शान; संपूर्ण मानधन समाजकार्यासाठी दान

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनासाठी कर्दनकाळ ठरलेल्या फ्रान्सच्या त्या खेळाडूला लिओनेल मेस्सीचे चाहते शिव्याशाप देत असतील. मात्र त्याचे सामाजिक कार्य ऐकल्यास हीच विरोधातील मंडळीही त्याचे कौतुक करत आहेत. अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू आपले संपूर्ण म ...

FIFA Football World Cup 2018 : स्पेनने आघाडी गमावली, रशियाची पहिल्या सत्रात बरोबरी - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Spain and Russia equal in first half | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : स्पेनने आघाडी गमावली, रशियाची पहिल्या सत्रात बरोबरी

मॉस्को - ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ...

दोन नव्या चेंडूंच्या नियमामुळे वन डेत ‘रिव्हर्स स्विंग’ संपले - Marathi News |  One day the 'reverse swing' ended due to two new balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन नव्या चेंडूंच्या नियमामुळे वन डेत ‘रिव्हर्स स्विंग’ संपले

वन डेत दोन नवीन चेंडू खेळविण्याची शिफारस झाली त्यावेळी सचिन तेंडुलकरने ‘क्रिकेटची वाट लावण्याचे साधन’ अशी टीका केली होती. सचिनचे शब्द किती खरे आहेत, हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले. ...

FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Ronaldo's Packup after Messi; | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव

लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. ...

FIFA Football World Cup 2018 :  मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोला धक्का ? - Marathi News | FIFA Football World Cup 2018: URUGUAY take lead | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 :  मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोला धक्का ?

उरुग्वेविरुद्धेच्या बाद फेरीतील लढतीत पहिल्या सत्रात पोर्तुगाल 1-0 पिछाडीवर गेला आहे ...