कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पे ...
आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे. ...
आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती. ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री ...
जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांकडून 50 लाखांचा घोटाला करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. ...
फिजिओमुळे भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा फक्त भारताच्या संघाच्या बाहेर गेला नाही, तर त्याची सध्याची अवस्था फारच गंभीर झाली आहे. कारण सध्याच्या घडीला त्याला बॅटही उचलता येत नाही. ...
क्रिकेटमध्ये फिरकीपटूने बाऊंसर टाकल्याची घटना फार क्वचितच घडली असेल. मात्र, कृणाल पांड्याने ते शक्य करून दाखवले. भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणा-या कृणालने इंग्लंड लायन्सविरूद्ध बाऊंसर टाकला आहे. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम इंग्लंडच्या खेळाडूकडून मोडला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...