लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

India vs England 2nd Test: अश्विनला खुणावतोय १७ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | India vs England 2nd Test: R. Ashwin want to break 17 Years Old Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: अश्विनला खुणावतोय १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आर. अश्विन खेळणार की नाही यावरून बरीच चर्चा रंगलेली. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनला संधी दिली आणि त्यानेही विश्वास सार्थ ठरवला. ...

India vs England 2nd Test: कोहलीने धावा करत राहावे; ही तर तेंडुलकरची इच्छा - Marathi News | India vs England 2nd Test: Kohli keeps scoring; This is Tendulkar's wan't | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: कोहलीने धावा करत राहावे; ही तर तेंडुलकरची इच्छा

India vs England 2nd Test:भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीला दमदार फलंदाजी करत रहा असा सल्ला दिला आहे. ...

भारतीय कुमार फुटबॉलपटूंची विजयी घोडदौड कायम! - Marathi News | Indian football team keep on winning | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय कुमार फुटबॉलपटूंची विजयी घोडदौड कायम!

आशियाई विजेत्या इराकला नमवून इतिहास घडवणाऱ्या भारताच्या कुमार संघाने बुधवारी बलाढ्य येमेनचाही धुव्वा उडवला. ...

रोनाल्डोच्या नव्या इनिंग्जसाठी फेसबुक सज्ज, पहिल्या सामन्याचे प्रक्षेपण चकटफू! - Marathi News | Facebook ready for Ronaldo's new innings | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोच्या नव्या इनिंग्जसाठी फेसबुक सज्ज, पहिल्या सामन्याचे प्रक्षेपण चकटफू!

पोर्तुगालचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून इटालियन क्लब युव्हेंटससोबत करार केला. ...

गांगुली म्हणतो, इन्स्टावरचा 'तो' मी नव्हेच! - Marathi News | Sourav Ganguly says his Instagram account is fake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली म्हणतो, इन्स्टावरचा 'तो' मी नव्हेच!

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह नसतो, परंतु इन्स्टाग्रामवरीत एका पोस्टने गांगुली चर्चेत आला आहे. ...

विश्वविजेत्या अर्जेंटिनाला नमवणारे भारताचे 'गोलवीर'! - Marathi News | India's two hero's who defeats World champion Argentina | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वविजेत्या अर्जेंटिनाला नमवणारे भारताचे 'गोलवीर'!

sleeping giants अशी ओळख असलेल्या भारतीय फुटबॉल संघाने सोमवारी 20 वर्षांखालील कॉटीफ कप स्पर्धेत विश्वविजेत्या अर्जेंटिनाला नमवून इतिहास घडविला. ...

India vs England 2nd Test: विराटला बाद करण्यासाठी इंग्लंड प्रशिक्षकांचा विशेष मंत्र! - Marathi News | India vs England 2nd Test: English coach trevor bayliss reveals their mantra to put virat kohli under pressure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: विराटला बाद करण्यासाठी इंग्लंड प्रशिक्षकांचा विशेष मंत्र!

India vs England 2nd Test: इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि गुरूवारपासून सुरूवात होणा-या दुस-या कसोटीत भारतीय संघाला पुन्हा नमवण्यासाठी यजमानांनी कंबर कसली आहे. ...

Asian Game 2018: राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूची माघार - Marathi News | Asian Games 2018: Commonwealth Games gold medalist Meerabai Chanu skip asian games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Game 2018: राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूची माघार

Asian Games 2018: विश्वविजेत्या मीराबाई चानूने आगामी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. ...