लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद - Marathi News | Lionel Messi misses out on UEFA Player of the Year Award | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद

वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची शर्यत म्हटली की ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही नावे समोर असायलाच हवीत. गेली दहा वर्ष तरी असचं चालत आलय. ...

Asian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी - Marathi News | Asian Games 2018: India lost Three Bronze Medals today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी

ही तिन्ही पदके भारताला कुस्तीमध्ये मिळू शकली असती, पण त्यामध्ये भारताला यश मिळाले नाही. ...

Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ - Marathi News | Asian Games 2018: How did Vinesh phogat gold medal ... see this exclusive video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक मिळवून दिले. ...

Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय? - Marathi News | Asian Games 2018: what about Indian kabaddi 'Progress'? | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय?

Asian Games 2018: भारतीय पुरूष कबड्डी संघाला सोमवारी दक्षिण कोरियाने जमिनीवर आणले. कबड्डी ही आता केवळ भारताची मक्तेदारी राहिलेली नाही, याची जाणीव करून देणारा हा सामना ठरला.  ...

Asian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा - Marathi News | Asian Games 2018: gold medal's hope from Vinesh Phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

विनेशने उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या याकशितमुराकोव्हावर 10-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.  ...

Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला - Marathi News | Asian Games 2018: Indian shooters miss gold again | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला

Asian Games 2018: \भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले. ...

Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले - Marathi News | Asian Games 2018 Live: p. V. sindhu victory; Indian women's team take lead | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

Asian Games 2018 Live : आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. ...

Asian Games 2018: दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले - Marathi News | Asian Games 2018: Shooter Deepak Kumar's won silver at Asian games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. ...