श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अ ...
जपानची राजधानी तोक्योमध्ये मेईजी काळामध्ये दोन विद्वान आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व अध्यात्मिक क्षेत्रात होती. विशेष म्हणजे दोघांची व्यक्तिमत्त्व एकमेकांपेक्षा भिन्न होती. ...
झेन गुरू हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई. शुद्ध चारीत्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत. शेजारी पाजारी, त्या प्रांतातले सृलहान थोर असे सगळेच जण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते. ...
मोकुजेन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांना आयुष्यात कधी कुणी हसताना बघितलं नव्हतं. त्यांचा अंतकाळ जवळ आला, त्यावेळी मात्र एक आश्चर्य घडलं आणि पृथ्वीवरील वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. ...
गिसान नावाचे एक झेन गुरू होते. अन्य झेन गुरूंप्रमाणेच केवळ पुस्तकी ज्ञानातून अध्यात्मिक शिकवण न देता, जगण्याच्या रोजच्या अनुभवातून शिष्यांना शिकवण देण्यासाठी ते प्रसिद्ध होते. ...
जपानमध्ये 1868 ते 1912 हा मेईजी काळ होता. या काळात नान इन नावाच्या झेन गुरूचा चांगलाच बोलबाला होता. लांबून लांबून लोक नान इन यांना भेटायला, त्यांचे विचार ऐकायला, त्यांच्याकडून अध्यात्मिक बोध घ्यायला यायचे. एकदा एका विद्यापीठातले प्रख्यात प्रोफेसर झेन ...