जपानमध्ये मेईजी कालखंडात केईचू नावाचे एक झेन गुरू होते. क्योते मधल्या तोफुकू या आश्रमाचे ते प्रमुख होते. एकदा क्योतो प्रांताच्या गव्हर्नरना केईचूना भेटण्याची इच्छा झाली. ती त्यांची पहिलीच भेट असणार होती. ...
भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. ...
‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ समर्थ सांगते झाले़ कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता निरपेक्ष बुद्धीने भारतमातेसाठी सेवाकार्यरत असणारे असंख्य ऋषी, साधुसंत, विचारवंत होऊन गेले, ‘कुणी त्याची गणती ठेविली असे?’ १५ आॅगस्ट १९४७ भारत भू स्वतंत्र झाली. ...
एक व्यापारी कापसाचे 50 गठ्ठे खांद्यावरून विकण्यासाठी वाहून नेत होता. खूप ऊन आणि उकाडा असल्यामुळे त्रासलेल्या त्या व्यापाऱ्यानं थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं ...
“गीता संदेश” ह्या श्रीमद् भगवद्गीतेसंबंधीत लेखमालेचा प्रारंभ आपण आज गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करीत आहोत. प्रत्येक कृतीच्या यशात मानवी प्रयत्नासह ईश्वराच्या कृपेचा वाटा अधिक प्रमाणात असतो. म्हणून ‘गीता संदेश’ च्या यश प्राप्तीसाठी आपण वरील नमनाच्या ...
मंगरुळपीर : शहरातील बायपास रोडवरील दत्त कॉलनी येथील दत्त मंदिरात ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. ...
श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अ ...
जपानची राजधानी तोक्योमध्ये मेईजी काळामध्ये दोन विद्वान आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व अध्यात्मिक क्षेत्रात होती. विशेष म्हणजे दोघांची व्यक्तिमत्त्व एकमेकांपेक्षा भिन्न होती. ...