लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

कला आणि विज्ञान - Marathi News | Arts and Sciences | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कला आणि विज्ञान

मानवी जीवन ही एक खूपच गुंतागुंतीची प्रक्रि या आहे. अनादी काळापासून मानव त्यास समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक विधीद्वारे मानव जीवनाच्या या रहस्याला समजण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

भारतातील ‘या’ ७ मंदिरात देवीला चढवला जातो मंच्युरियन, नूडल्सचा प्रसाद - Marathi News | 7 Prasads That You Can Get Only In Indian Temples | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील ‘या’ ७ मंदिरात देवीला चढवला जातो मंच्युरियन, नूडल्सचा प्रसाद

‘‘मृत्यूचं भान’’ - Marathi News |  "Knowledge of death" | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘‘मृत्यूचं भान’’

सकल सृष्टी पंचमहाभूतांनी युक्त आहे. या सृष्टीमध्ये असणाऱ्या योनी, जीव हेदेखील पंचमहाभूतांनी युक्त आहेत. त्यात मानव योनी सर्वश्रेष्ठ आहे. मानवाच्या देहात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं विशिष्ट प्रमाण आहे. ...

अस्मिता-अभिमान-परंपरा - Marathi News |  Asmita-pride-tradition | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अस्मिता-अभिमान-परंपरा

वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. ...

केदारेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात - Marathi News | Kedeshwar Maharaj festival ends | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केदारेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात

केदारेश्वर महाराज यात्रा उत्सव अत्यंत उत्साही वातावरणात परंपरागत नियम जपत साजरा करण्यात आला. ...

स्वर्ग आणि नरक - Marathi News |  Heaven and hell | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :स्वर्ग आणि नरक

विश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय. ...

आॅरोविल : आध्यात्मिक समाजनिर्मितीचा प्रयोग - Marathi News | Auroville : The use of spiritual society | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आॅरोविल : आध्यात्मिक समाजनिर्मितीचा प्रयोग

‘पृथ्वीवर एक असे शहर असावे, ज्यावर संपूर्ण मानवजातीची मालकी असावी. त्या नगरीचा नागरिक भगवत्-चेतनेचा स्वयं-सेवक असावा. ते अविरत शिकण्याचे केंद्र असावे. ...

विकत घेतला श्याम - Marathi News |  Bought black | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :विकत घेतला श्याम

साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते ...