लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

तिसऱ्या श्रावणी शनिवारनिमित्त फळांनी केला भद्रा मारूतीचा आकर्षक शृंगार  - Marathi News | The charming makeup of Bhadra Maruti by the fruit on the third Shravani Saturday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिसऱ्या श्रावणी शनिवारनिमित्त फळांनी केला भद्रा मारूतीचा आकर्षक शृंगार 

श्रावणी शनिवारनिमित्त विविध फळांनी भद्रा मारूती मूर्तीचा आकर्षक शृगांर केल्याने ती आकर्षक व सुंदर दिसत होती.  ...

कारागृहात घुमला टाळ, मृदंगाचा गजर; बीडमध्ये युवकांच्या पुढाकाराने कीर्तन महोत्सवाचे आयोजन  - Marathi News | Tal and Mrudangas chanting in prison; Kirtan Festival in Beed by the initiative of the youth | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारागृहात घुमला टाळ, मृदंगाचा गजर; बीडमध्ये युवकांच्या पुढाकाराने कीर्तन महोत्सवाचे आयोजन 

कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हा कारागृहात पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव घेतला जात आहे. ...

नागनाथाच्या दर्शनासाठी उसळला जनसागर, तिसऱ्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | Jansagar, for the festival of Nagnath, the crowd of devotees on the third Monday of shrawan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नागनाथाच्या दर्शनासाठी उसळला जनसागर, तिसऱ्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी

श्री नागनाथाच्या दर्शनासाठी आज तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केली. ...

परळी नगरीत हर हर महादेवाचा गजर; वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी  - Marathi News | Har Har Mahadev alarm in Parli city; Due to the Vaidyanatha devotees crowd | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी नगरीत हर हर महादेवाचा गजर; वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी 

तिसर्‍या श्रावण सोमवारी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. ...

रूद्राक्षकांच्या मण्यांनी केली भद्रा मारुतीच्या मुर्तीची आकर्षक सजावट    - Marathi News | The attractive decoration of the idol of Bhadra Maruti by the beads of the Rudraksha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रूद्राक्षकांच्या मण्यांनी केली भद्रा मारुतीच्या मुर्तीची आकर्षक सजावट   

मारूतीच्या मुर्तीचा शृगांर तीन पोते रूद्राक्षाकांच्या मण्यांनी करण्यात आला त्यामुळे मुर्ती आकर्षक दिसत होती. ...

अधिकमासामुळे यावर्षी २० टक्के गणेशमूर्ती जास्त - Marathi News | More than 20% of Ganesh idol this year due to excessive month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकमासामुळे यावर्षी २० टक्के गणेशमूर्ती जास्त

अधिकमासामुळे गणेशोत्सव यंदा १८ दिवस उशिराने सुरू होत आहे. ...

पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | The crowd of devotees to celebrate Bhadra Maruti for the first Shravan Shaniwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी  श्रावणाच्या पहिल्या शनिवारी आज लाखो भाविकांनी गर्दी केली. ...

' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ  - Marathi News | View of Vaidyanatha by the devotees in the chanting of 'Har Har Mahadev'; The devotees ​​started to come in parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ 

पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. ...