जीवन जगण्याची युक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. संत आणि सत्संग दुर्लभ असला तरी परमार्थाचा मार्गच साधकाला तिकडे नेऊ शकतो. समाजाच्या दुर्लक्षित वर्गासाठी उत्पन्नातून ठराविक भाग खर्च करून लोकांच्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न करावा, असा उपदेश आनंदमूर्ती गु ...
शरीर नाशवंत असले तरी हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य आहे. नाशवंत शरीरातील मन विचारांनी श्रीमंत होण्यासाठी हरिनामच प्रभावी आहे, असे विवेचन आनंदमूर्ती गुरु माँ यांनी अमृतवर्षा सत्संग सोहळ्यातील प्रवचन पुष्प गुंफताना केले. ...
ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अव ...
ज्ञानेंद्रियादी इंद्रियांना या संवादाची जाणीव होऊ न देता, गीतेमधल्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा रस प्रत्यक्ष चाखावा. गीतेमधले अर्थभारले श्लोक त्यातला प्रत्येक शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातून व्यक्त होणाऱ्या शाश्वत सिद्धांतांना आपण गाढ आलिंगन द्यावे. ...