वास्तूनुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं ...
धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहिली तर जीवनाशी संबंधित सर्व सुख सहज मिळू शकतं. कष्टाचं फळ आणि धनलाभ मिळावा म्हणून बहुतेक लोक लक्ष्मीची पूजा-अर्चा करतात. ...
होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही, असं मानलं जातं. ...
Varanasi Shamshan Holi: होळीचा सण देशभरात आणि जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, बरसाना, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात, तिथे होळी सण खूप आधीपासून सुरू होतो. ...
होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. ...