अध्यात्म आणि न्यूटन ही जरा न पटणारी गोष्ट वाटेल. परंतू न्युटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाने तो एक तत्त्वज्ञानी होता. अध्यामाची त्याला चांगली जाण होती, हे लक्षात येते. ...
मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. ...
संसारिकांना आपल्या संसारामध्ये प्रपंचासहित जर परमार्थ साधता आला नाही तर ती आपली अधोगती ठरते. म्हणून आपल्याला प्रपंच चांगल्या प्रकारे सांभाळून परमार्थ साधता आला पाहिजे. ...
संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला. ...
तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला. ...