लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

ज्ञान हेच ब्रह्म आहे - Marathi News | Knowledge is Brahma | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ज्ञान हेच ब्रह्म आहे

भारतीय ऋषींनी सर्व विषयांवर आपापली मते उपनिषदात नोंदविली आहेत. ...

चांगल्या विचारांचा अंगीकार करतो मानवी जीवनाचे सार्थक - Marathi News | Adopt good ideas for meaningful of human life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चांगल्या विचारांचा अंगीकार करतो मानवी जीवनाचे सार्थक

समूळ दुःखाचे कारण हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आणि मत्सर आहेत ...

साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेले बीडचे शनि देवस्थान - Marathi News | Shani's holy place from Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेले बीडचे शनि देवस्थान

विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची अख्यायिका. ...

महारुद्र अवतार - Marathi News |  Maharudra Avatar | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :महारुद्र अवतार

रामभक्तांना परमप्रिय असा हनुमान..! खरोखर हनुमंत म्हणजे एक चमत्कार..! त्याच्याबद्दल अभ्यास करताना, महारु द्र अवतार हा सूर्यवंशी.... या ओळीपाशी थबकले. रामदासरचित मारुती नमस्कारातील ही ओळ..! ...

नितीमत्तेचा महान आदर्श : मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम - Marathi News | Mayarda Purushottam Shriram | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नितीमत्तेचा महान आदर्श : मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम

ज्यांच्या पदस्पशार्ने ही संपूर्ण भरतभूमी पुनित झालेली आहे. त्या श्रीरामप्रभूंचे अवतारकार्य महान असून सर्वांसाठी अनुकरणीय आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाने संपूर्ण ... ...

अभ्यासूनी हरिपाठ - Marathi News |  Studious | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अभ्यासूनी हरिपाठ

भारतात असा एक मोठा समाज आहे. परीक्षेचे गुण भरपूर मिळविलेत; परंतु जीवन मूल्यांच्या शिक्षणाबाबत त्यांनी रुची दाखविलीच नाही. भारतीय तत्त्व हे वैश्विकच आहे; परंतु त्याला चिंतनाच्या आणि मननाच्या पायरीपर्यंत कधी येऊच दिले नाही. ...

अवकाशीय दृष्टी - Marathi News |  Space Scene | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अवकाशीय दृष्टी

प्राणिक व अवकाशीय दृष्टी एखाद्या माणसाला घन पदार्थाच्या आरपार बघण्याची दृष्टी देते. ज्या माणसाला प्राणिक शक्तींची देणगी असते, तो माणूस आतील अवयवांच्या आरपार बघू शकतो. ...

मानव जातीचे कल्याण - Marathi News |  Welfare of the human race | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मानव जातीचे कल्याण

मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?     ...