मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे. ...
मनाचे प्रतिबिंब त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. मन ही कल्पनाच भयावह आहे. मनात येणारे विचार कधी कधी मनातच ठेवून आपण एखाद्या व्यक्तीवर, साधूवर, देवावर प्रेम करतोच; पण ते फक्त मनातच असतं. ...