लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत - Marathi News | Continue purchasing soybeans from registered farmers; purchase deadline until January 27 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत

Wardha : जनमंच माजी राज्याध्यक्ष प्रमोद पांडे यांची मागणी ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची बाजारात आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much soybeans are arriving in the market; Read in detail how the prices are being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची बाजारात आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Soybean Kharedi : पोर्टलच बंद; सोयाबीनची खरेदी होणार तरी कशी? - Marathi News | Soybean Kharedi: The portal is closed; How will soybeans be purchased? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोर्टलच बंद; सोयाबीनची खरेदी होणार तरी कशी?

Soybean Kharedi : १२ जानेवारीला खरेदीची मुदत संपल्याने केंद्र शासनाच्या एमएल पोर्टलचे ई-समृद्धी ॲप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदी कशी करावी, हा पेच निर्माण झाला आहे. ...

पोर्टलच बंद; सोयाबीनची खरेदी होणार कशी? - Marathi News | The portal is closed; How will soybeans be purchased? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोर्टलच बंद; सोयाबीनची खरेदी होणार कशी?

Amravati : मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मेसेज देण्यासाठी अडचण ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक 'या' बाजारात मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: Soybean arrivals in this market have slowed down; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची आवक 'या' बाजारात मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Soyabean Market : मागील आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Soyabean bajarbhav How were soybean market prices last week Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले? वाचा सविस्तर 

Soyabean Market : एकीकडे सोयाबीनला ०४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल एमएसपी असताना बाजारात (soyabean rate Down) भाव समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Soybean procurement extended till January 31; Relief for farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्राची मंजुरी : पणन अधिकाऱ्यांना आदेश ...

Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली - Marathi News | Soybean Kharedi : Good news for soybean farmers; soybean purchase deadline extended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. ...