लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Soybean Market today: राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीन आज मिळाला एवढा दर - Marathi News | Soybean Market today: Soybean price today in the market committees of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market today: राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीन आज मिळाला एवढा दर

आज राज्यात १७ हजार ३१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...

सोयाबीनची कहाणी; खर्च हातभर, कमाई वीतभर..! - Marathi News | The Story of the Soybean; Expenditure is too much then income in hand..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची कहाणी; खर्च हातभर, कमाई वीतभर..!

कच्च्या तेलाच्या उत्पादनातून अरब देश ज्याप्रमाणे अब्जावधी डॉलर्सची कमाई करतात, तेवढी क्षमता या पिकांतदेखील आहे. उत्पादन, खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसला तर कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात. ...

असं काय घडतंय की सोयाबीनचा बाजारभाव वाढेना - Marathi News | What is happening is that the market price of soybeans does not increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :असं काय घडतंय की सोयाबीनचा बाजारभाव वाढेना

केंद्र सरकारने टांझानिया, नायजेरिया, रोबो, आदी देशांतून सोयाबीनची आयात केली आहे. तसेच उतरलेले डीओसी व तेलाचे दर यामुळे सॉल्व्हंट प्लांट मालकासह सोयाबीन उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे. ...

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला? - Marathi News | Today's soyabean market prices in akola, washim, sambhaji nagar and Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला?

आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २४ रोजी सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया ...

आज कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती मिळाला दर? - Marathi News | How much did soybeans get in which market committee today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती मिळाला दर?

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर ...

सोयाबीनला आज कुठल्या बाजारसमितीत जास्त भाव मिळाला? जाणून घ्या - Marathi News | soybean market price in Latur, Hingoli, Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रातील व्यवहारांत सोयाबीनला कसा बाजारभाव मिळाला, ते जाणून घेऊ यात. ...

आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर? - Marathi News | maharashtra agriculture farmer soybean market yard price low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर?

आज राज्यात सोयाबीनला किती मिळाला दर? ...

सोयाबीन साठवताय? दोन महिन्यांनी सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या - Marathi News | know future soybean market price in month of April for latur and Maharashtra market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन साठवताय? दोन महिन्यांनी सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

सोयाबीनला सध्या विविध बाजारसमित्यांमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन साठवून ठेवत आहेत. एप्रिल महिन्यात या सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील? ...