लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन, मराठी बातम्या

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Soybean Crop Damage : शेंगामधील सोयाबीनच्या दाण्याला फुटले ‘अंकुर’; शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा सुरूच वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Crop Damage: Soybean seeds in the pods sprouted; Farmers' ordeal continues Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेंगामधील सोयाबीनच्या दाण्याला फुटले ‘अंकुर’; शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा सुरूच वाचा सविस्तर

Soybean Crop Damage : सततच्या पावसामुळे आता सोयाबीनच्या शेंगामधील दाण्यालाच अंकुर फुटला आहे. कापूस, भाजीपाला आणि धानावरही प्रतिकूल परिणाम झाला असून शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल 'वाट कसली बघता, ओला दुष्काळ जाहीर करा ...

Soybean Market Update : ऐन हंगामात सोयाबीनला फटका; दर घसरण्यामागची प्रमुख कारणे काय वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market Update: Soybean hit in the off-season; Read in detail what are the main reasons behind the price drop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन हंगामात सोयाबीनला फटका; दर घसरण्यामागची प्रमुख कारणे काय वाचा सविस्तर

Soybean Market Update : राज्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असला तरी दर मात्र घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खामगाव, लातूर, वाशिमसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीदराच्या तुलनेत हजारो रुपयांनी कमी भाव मिळत असून, पावसामुळे शे ...

Soybean Kharedi : नवीन हंगामातील सोयाबीन खरेदी केंद्राला प्रारंभ; कसा मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Kharedi: New season soybean procurement center begins; Read in detail how to get the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन हंगामातील सोयाबीन खरेदी केंद्राला प्रारंभ; कसा मिळाला दर वाचा सविस्तर

Soybean Kharedi : केज तालुक्यातील जिवाचीवाडी आणि चांदूर रेल्वे कृषी बाजार समितीत नवीन हंगामातील सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ४ हजार २०० ते ४ हजार ३७१ प्रति क्विंटल दराने खरेदी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आल ...

Kharif Crop Damage : दिवाळीपूर्वी मदत मिळेल का? पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची धडपड वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Crop Damage: Will we get help before Diwali? Farmers struggle for Panchnama read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीपूर्वी मदत मिळेल का? पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची धडपड वाचा सविस्तर

Kharif Crop Damage : सततच्या पावसाने अमरावतीसह विदर्भात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतं तलाव बनली असून सोयाबीन-कापूस पिके पिवळी पडून सडत आहेत. ओल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मा ...

Kharif Crop Price Trends : खरीप हंगामात पिकांचे दर दबावात; मूग, सोयाबीनला मोठा फटका वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Crop Price Trends: Crop prices under pressure in Kharif season; Moong, soybean hit hard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात पिकांचे दर दबावात; मूग, सोयाबीनला मोठा फटका वाचा सविस्तर

Kharif Crop Price Trends : यंदा खरीप हंगामात मूग व सोयाबीनचे दर दबावात राहिले आहेत. केंद्राने हमीदरात वाढ केली असली तरी वणी बाजार समितीत मूग व सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Kharif Crop Price Trends) ...

Soybean Crop Damage : मुसळधार पावसाचा फटका; सोयाबीन उत्पादन अर्ध्यावर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Crop Damage: Heavy rains hit; Soybean production halved Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुसळधार पावसाचा फटका; सोयाबीन उत्पादन अर्ध्यावर वाचा सविस्तर

Soybean Crop Damage : पश्चिम विदर्भातील मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, मिश्र पिकांमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन २.५ ते ३ क्विंटल ...

Gogalgay Niyantran : पावसानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी पडतात बाहेर; वेळीच करा 'ह्या' उपाययोजना - Marathi News | Gogalgay Niyantran : After the rain, dormant snails come out; Take these measures in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gogalgay Niyantran : पावसानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी पडतात बाहेर; वेळीच करा 'ह्या' उपाययोजना

Gogalgay Niyantran मराठवाड्यात बऱ्याच भागात मोठ्या पावसानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येते आहे. ...

Pik Nuksan : राज्यात तब्बल २३ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; 'या' जिल्ह्यांना सर्वाधिक फटका - Marathi News | Pik Nuksan: Crops damaged on 23 lakh 70 thousand hectares in the state; 'These' districts are the most affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Nuksan : राज्यात तब्बल २३ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; 'या' जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

Pik Nuksan विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे डोळे आता नुकसान भरपाईकडे लागले आहेत. ...