चुकीचे तणनाशक वापरल्यामुळे पिकांवर दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहे तणनाशकांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...
चांदवड तालुक्यात शेतकरी अल्प पावसाच्या अत्यल्प ओलीवर खरीप पेरणीचा झुगार खेळतांना दिसतो. छातीवर दगड ठेऊन सकारात्मक भावनेतून लाखमोलाच सोयबीन, मका, भुईमुग आदी बियाणे तो काळ्या आईच्या कुशीत रुजवत आहे. ...
शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. ...
लांबलेल्या खरिपाच्या पेरण्यांमुळे काळजीत पडलेल्या बळीराजाला 'पेरते व्हा' चा संदेश छत्रपती संभाजीनगरच्या कृषी हवामान केंद्राने दिला आहे. तसेच येत्या १५ जुलै पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ...