अनेक बड्या खत कंपन्यांची नावे असल्याचे उघडकीस आल्याने लिंकींगला बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर कंपन्यांमध्ये खळबळ पसरली आहे. ...
हिंगोली येथील वळूमाता प्रक्षेत्रावर यंदा देशी-विदेशी प्रजातीच्या गवताची लागवड करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत हे गवत कापणीसाठी उपलब्ध होणार आहे. ...
मागील तीन-चार दिवसांपासून कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडत असला तरीवर्षाछायेच्या प्रदेशात मात्र पाऊस नाही. १८ ते २० या तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज विविध हवामान अभ्यासकांनी आणि वेधशाळांनी व्यक्त केला होता. ...
बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. ...
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. ...