लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture, मराठी बातम्या

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
बाजरी उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता - Marathi News | Chances of significant reduction in pearl millet production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजरी उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता

बाजरीचे पीक फुलोऱ्यात येऊन दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागात बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून, परिणामी उत्पादनात घट येणार असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. ...

मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा! - Marathi News | kids help dad with the E-Peak pahani e crop inspection! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा!

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ...

पीकपेऱ्याची ऑनलाइन नोंद नाही, तर योजनांचा लाभही नाही - Marathi News | There is no online record of crops, neither are the benefits of the schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकपेऱ्याची ऑनलाइन नोंद नाही, तर योजनांचा लाभही नाही

सुरुवातीला महिनाभर पावसाचा विलंब लागला. त्यानंतर १ जुलैपासून ई-पीक पाहणी सुरू झाली असली, तरी ५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस जुलैअखेरपर्यंत सातत्याने सुरू होता. त्यामुळे ऑनलाइन पीक नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. ...

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - Marathi News | Declare drought in the maharashtra state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक  व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...

पावसाचा खंड; विम्याचा २५ टक्के हप्ता मिळणार - Marathi News | Rain Break 25 percent premium of insurance will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा खंड; विम्याचा २५ टक्के हप्ता मिळणार

पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. ...

अखेर खटाव तालुक्याचा कृषी पीकविमा योजनेत समावेश - Marathi News | Finally inclusion of Khatav taluka in agricultural crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर खटाव तालुक्याचा कृषी पीकविमा योजनेत समावेश

२१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने या योजनेत खटाव तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. ...

ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, शेतकरी नोंदणीपासून वंचित - Marathi News | E-Peak pahani Inspection servers down, farmers deprived of registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, शेतकरी नोंदणीपासून वंचित

आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन, नेटवर्कची अडचण निर्माण झाली असल्याने अनेक शेतकरी पिकांची नोंद करू शकले नाही. ...

हिरवळीच्या खतांनी समृद्ध करा मातीचे आरोग्य - Marathi News | Enrich soil health with green manures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरवळीच्या खतांनी समृद्ध करा मातीचे आरोग्य

सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत वापरणे गरजेचे आहे.  ...