बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटर मारण्याचे प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे. ...
सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते. ...
तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणी पूर्व कामांना गती देताना दिसत असून हवामानशास्त्र विभागाच्या वतीने यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासूनच बियाणाची पेरणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी घरच्याघरी बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी ते पाहू. ...
कृषी क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यः साधारण महत्व आहे. कृषी निविष्ठांमध्ये प्रामुख्याने बियाणे, खते, व कीटकनाशके या निविष्ठांचा समावेश होतो. बियाणे पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीमध्ये महत्वाची ...
गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामात कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीनला ४५०० रुपये क्विंटल दर असून तीस किलोच्या बियाण्याला ३२०० रुपये मोजावे लागत आहेत. ...
शेतकरी बंधूनो नमस्कार, वळवाच्या पाऊस सुरु झाला आहे. विविध तज्ज्ञ आणि हवामान विभागाने या वर्षाच्या पावसाचे वाटचालीचे अंदाज वर्तविले जात आहेत. काहीसे आशादायक चित्र यंदाच्या खरीप हंगामाचे सर्वांनीच अंदाज व्यक्त केला आहे. ...