लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया

South korea, Latest Marathi News

दक्षिण कोरिया अध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर - Marathi News | impeachment motion against south korean president approved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरिया अध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर

२०४ विरुद्ध ८५ अशा बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ...

एका शहरातलाच काय, एका देशातलाही नवरा नको, देशाबाहेरचाच पाहिजे! ‘असा’ निर्णय त्या मुलींनी का घेतला.. - Marathi News | Why South Korean and Japanese women are choosing American -European life partner. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका शहरातलाच काय, एका देशातलाही नवरा नको, देशाबाहेरचाच पाहिजे! ‘असा’ निर्णय त्या मुलींनी का घेतला..

दक्षिण कोरिया आणि जपानमधील मुलींनी घेतलाय अजब निर्णय. ...

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयात छापेमारी; यून यांना देश सोडण्यास मज्जाव - Marathi News | South Korea imposes travel ban on President Yoon Suk Yeol under criminal investigation for alleged treason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयात छापेमारी; यून यांना देश सोडण्यास मज्जाव

३ डिसेंबरच्या रात्री युनने अचानक मार्शल लॉ घोषित केला आणि संसदेत विशेष दल अन् हेलिकॉप्टर पाठवले.  ...

दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"! - Marathi News | Declaring martial law in South Korea, President Yoon Suk-yeol said, will put an end to anti-national forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!

राष्ट्रपती यून सुक-योल आपल्या संबोधनात म्हणाले, 'उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्यासाठी मी आणीबाणी (इमरजन्सी) मार्शल लॉ जाहीर करत आहे.' ...

90 मिनिटे फक्त बसून रहा आणि विजेता बना! 'इथे' आयोजित केली जाते अनोखी स्पर्धा - Marathi News | 90 minutes of doing nothing for the win unique competition in South Korea | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :90 मिनिटे फक्त बसून रहा आणि विजेता बना! 'इथे' आयोजित केली जाते अनोखी स्पर्धा

Space Out : या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ९० मिनिटे काहीच करावं लागत नाही. ना कुणाशी बोलणं, ना हालचाल आणि ना इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर. ...

जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन? - Marathi News | around the world What is the suicide drone being sent from North Korea to Russia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन?

Suicide Drones: हे ड्रोन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं हल्लेखोर हत्यार आहे, जे लक्ष्य साधून त्याच्यावर धडक मारतं. ...

प्रसिद्ध अभिनेत्याचं ३९व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | south korean actor Song Jae Rim found dead at home at the age of 39 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याचं ३९व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

मंगळवारी(१२ नोव्हेंबर) घरातच अभिनेत्याचा मृतहेद आढळला. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..." - Marathi News | Kim Jong Un's Sister Warns Of "Horrible Disaster" As A Response To Drones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."

North Korea : किम यो जोंग यांनी स्टेट मीडिया KCNA द्वारे सांगितले की, अलीकडील ड्रोन घुसखोरी ही गंभीर घटना आहे. ...