येथील राणीच्या बागेत अखेर पाळणा हलला. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. गेले 40 दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मले आहे. ...
कुत्रा माणसाला चावला तर ते विशेष नाही म्हटले जाते पण माणूस कुत्र्याला चावायला लागला तर? उत्तर कोरियात उन्हाळ्यामध्ये कुत्र्याच्या मांसाला मागणी वाढते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी नोएडामध्ये सॅमसंग या मोबाइल कंपनीच्या प्लॅन्टचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी दिल्ली ते नोएडा दरम्यानचा प्रवास मेट्रोने केला. ...
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर मून-जे-इन यांचा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किम जोंग सुक आहेत. ...
'नेव्हर से डाय' बाण्याच्याकोरियन संघाने जिंकली मनेजर्मनीविरुध्दचा खेळ विसरता न येणाराललित झांबरेविश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पहिल्या फेरीचे सामने संपले असून दुसऱ्या फेरीचे १६ संघ स्पष्ट झालेले आहेत. या १६ संघात दक्षिण कोरियन संघ नाही. ते पहिल्या फेर ...