२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
South africa, Latest Marathi News
South Africa vs Pakistan, 1st ODI : पाकिस्तानने अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरलेल्या वन डे सामन्यात द. आफ्रिकेवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. ...
Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज झाल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स ( CSK) मुंबईत दाखल झाला आहे, मुंबई इंडियन्सही चेन्नईत पोहोचले आहेत. ...
१५व्या षटकांत ६३ धावांमध्ये त्यांनी अर्धा संघ गमावला होता. भारतातर्फे राजेश्वरीच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचे फलंदाज अडखळले. ...
गोलंदाजांची सुमार कामगिरी, त्याआधी, युवा शेफाली वर्मा व रिचा घोष यांनी आक्रमक फटकेबाजी केली. कर्णधार स्मृती मानधना दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर शेफालीने नैसर्गिक खेळ करत.३१ चेंडूंत ६ चौकार व दोन षटकारांसह ४७ धावांचा तडाखा दिला. ...
द. आफ्रिकेकडून शबनीम इस्माईलने १४ धावा देत तीन फलंदाज बाद केले. कर्णधार स्मृतीने पहिल्या षटकात दोन चौकार ठोकून वेगवान सुरुवात केली. ...
Most Dangerous Roads for Drivers : दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात धोकादायक रस्ते असल्याचं अभ्यासातून आलं समोर. पाहा भारत कोणत्या स्थानावर ...
IPL 2021: Quinton de Kock will miss first few matches Big blow to Mumbai Indians Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. ...
Ebola virus was hidden in the human body : आरोग्य मंत्रालयानं संक्रमणाच्या ३ नमुन्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोगशाळेत पाठवले आहे. ...