लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

केपटाऊन येथे जॉबची ऑफर अन् दाखवले लग्नाचे आमिष; तरुणीने गमावले तब्बल ७ लाख - Marathi News | Job offer and marriage offer in Cape Town; Young woman loses Rs 7 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केपटाऊन येथे जॉबची ऑफर अन् दाखवले लग्नाचे आमिष; तरुणीने गमावले तब्बल ७ लाख

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नोकरीसाठी ऑफर देऊन तरुणीकडून ७ लाख ३ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

स्पायडर मॅन बनून कोर्टातून पळाला आरोपी, खिडकीतून उडी मारली आणि झाला फरार - Marathi News | Accused escaped from court by becoming Spider-Man, jumped out of the window and became absconder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पायडर मॅन बनून कोर्टातून पळाला आरोपी, खिडकीतून उडी मारली आणि झाला फरार

Crime News: कैदेतून पळण्यासाठी आरोपी अनेक क्लुप्ता लढवत असतात. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथील कोर्टामधून एक आरोपी स्पायडरमॅन स्टाईलमध्ये पळाल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

Champions Trophy: या स्पर्धेत दुसऱ्यांदा असं घडलं; आधी टीम इंडियानं पाक विरुद्ध साधलेला हा डाव - Marathi News | South Africa Becomes 2nd Team After Team India vs Pakistan In Champions Trophy History Four Batters Scoring Fifty Plus Runs In An Innings Afg vs Sa See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy: या स्पर्धेत दुसऱ्यांदा असं घडलं; आधी टीम इंडियानं पाक विरुद्ध साधलेला हा डाव

भारतीय संघानं रोहित, शिखर धवन अन् विराटसह युवीच्या जोरावर पाकिस्तान विरुद्ध केली होती ही कमाल ...

रायन रिकल्टनचं शतक, रबाडाचा भेदक मारा; दक्षिण आफ्रिकेने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा - Marathi News | SA vs AFG Ryan Rickleton blistering batting century Kagiso Rabada heroics South Africa won by 107 runs against Afghanistan Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रायन रिकल्टनचं शतक, रबाडाचा भेदक मारा; दक्षिण आफ्रिकेने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा

Ryan Rickelton, SA vs AFG Champions Trophy 2025: अफगाणिस्तानला १०७ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला ...

VIDEO: भन्नाट! रहमत शाह बनला अफगाणिस्तानचा 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल - Marathi News | SA vs AFG Video Rahmat Shah takes diving catch david miller south africa vs afghanistan champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: भन्नाट! रहमत शाह बनला अफगाणिस्तानचा 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल

Rahmat Shah Catch Video: डेव्हिड मिलरने मारलेल्या जोरदार फटका, झेल पाहून तोदेखील झाला अवाक् ...

SA vs AFG: अफगाणिस्तानच्या ४० वर्षीय मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर बळी घेत रचला इतिहास - Marathi News | SA vs AFG Mohammad Nabi Creates HISTORY Becomes First Player In The World To take wicket on debut after turning 40 years old | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs AFG: ४० वर्षीय मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर बळी घेत रचला इतिहास

Mohammad Nabi, SA vs AFG Champions Trophy 2025: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. ...

AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO) - Marathi News | Champions Trophy 2025 Afghanistan vs South Africa Match Rashid Khan's Magical Fielding Dismissed Centurion Ryan Rickelton Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO)

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर आउट होण्याच्या मूडमध्येच नव्हता, सारे गोलंदाज थकले त्याला चकवा द्यायला राशिदलाही नाही जमले, मग करामती खाननं रन आउटच्या रुपात साधला डाव ...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड - Marathi News | India has never lost to these 5 teams in the Champions Trophy This is their record with Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड

Champions Trophy: भारताने आतापर्यंत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एकदा, अशी एकूण दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे... ...