दक्षिण आफ्रिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर 1970 सालानंतर ऑस्ट्रेलियालाविरुद्ध त्यांनी मायदेशात पहिला कसोटी मालिका विजय साकारला आहे. ...
दुखापतग्रस्त खेळाडूंसह खेळतानाही दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्धचौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेतली. आफ्रिकेने चहापानापर्यंत ६ बाद ३४४ धावांवर आपला डाव घोषित करुन आॅस्ट्रेलियापुढे ६१२ धावांचे विक्रमी लक्ष्य उभारले. यासह आफ्रिकेला ...
चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झुंजार खेळ करत आॅस्टेÑलियाने पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला. परंतु, यानंतरही यजमान दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर ४०१ धावांची भक्कम आघाडी घेत सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले. दिवसाचा खेळ थांबला त ...
दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने जूनमध्ये इंग्लिश काउंटी टीम हॅम्पशरकडून पुनरागमन करण्याचा निर्धार केला आहे. ३४ वर्षांचा डेल स्टेन गेल्या दोन वर्षांपासून दुखापतींनी त्रस्त आहे. या काळात तो क्रिकेटपासून बराच लांब राहिला. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या सामन्याची शंभर टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यातही येणार आहे. ...
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत. ...