लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेचे शेपूट वळवळले; भारताला ३२६ धावांची आघाडी - Marathi News | South African tail fighted; India lead by 326 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचे शेपूट वळवळले; भारताला ३२६ धावांची आघाडी

दुसरी कसोटी । महाराज-फिलँडर जोडीच्या प्रतिकाराने सर्वबाद २७५ ...

पदार्पणातच विक्रम; बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते भारताची 'ही' क्रिकेटपटू - Marathi News | Record on debut; Interesting facts about Priya Punia that every cricket fan should know | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणातच विक्रम; बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते भारताची 'ही' क्रिकेटपटू

India vs South Africa, 1st ODI : मिताली राजचा विक्रम अन् भारतीय संघाचा आफ्रिकेवर दणदणीत विजय  - Marathi News | India vs South Africa, 1st ODI : India Wins by 8 Wickets against South Africa Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st ODI : मिताली राजचा विक्रम अन् भारतीय संघाचा आफ्रिकेवर दणदणीत विजय 

कर्णधार मिताली राजच्या कारकिर्दीला वीस वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाल्याचा आनंद टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवून साजरा केला. ...

India vs South Africa, 1st Test : काखेत कळसा अन् गावाला वळसा, आफ्रिकेच्या खेळाडूंना चेंडूच सापडेना - Marathi News | India vs South Africa, 1st Test : The South Africans can't find where the ball went! Look at the big screen lads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : काखेत कळसा अन् गावाला वळसा, आफ्रिकेच्या खेळाडूंना चेंडूच सापडेना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या 400 पार धावा चोपल्या. ...

Video : आफ्रिकेच्या ड्यूमिनीनं झेल सोडला, तरीही फलंदाज माघारी परतला - Marathi News | What a catch! This Duminy - Carter combo earns the play of the day from Trinbago Knight Riders vs Barbados Tridents match 28 of CPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : आफ्रिकेच्या ड्यूमिनीनं झेल सोडला, तरीही फलंदाज माघारी परतला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी वर्चस्व गाजवले. ...

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची फटकेबाजी; 15 चेंडूंत अर्धशतक झळकावून रचला इतिहास - Marathi News | Jean-Paul Duminy picks up the fastest ever CPL FIFTY, Barbados Tridents Vs Trinbago Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची फटकेबाजी; 15 चेंडूंत अर्धशतक झळकावून रचला इतिहास

कॅरेबिनय प्रीमिअर लीग : दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं शुक्रवारी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फटकेबाजी केली. ...

भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मापेक्षाही कंजूष आहेत या तिघी; जाणून घ्या त्यांची कामगिरी - Marathi News | Deepti Sharma shines with exceptional spell in India's win over South Africa, but in record list she is come at number four | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मापेक्षाही कंजूष आहेत या तिघी; जाणून घ्या त्यांची कामगिरी

दीप्तीनं आफ्रिकेविरुद्ध 3-3-0-3 अशी थक्क करायला लावणारी कामगिरी केली होती ...

India vs South Africa, Test : टीम इंडियाच्या अव्वल स्थानाला आफ्रिकेकडून धोका; जाणून घ्या कसा - Marathi News | India vs South Africa, Test : South Africa can pose threat to Virat Kohli-led India's ICC No.1 Test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, Test : टीम इंडियाच्या अव्वल स्थानाला आफ्रिकेकडून धोका; जाणून घ्या कसा

टीम इंडिया आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याच्या निर्धाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. ...