लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

Mumbai Indians : मोठी घोषणा! राशिद खान, कागिसो रबाडा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळणार; आकाश अंबानी यांनी केलं जाहीर  - Marathi News | ‘MI Cape Town’ announced kagiso rabada, Rashid Khan, Sam Curran, Liam Livingstone & Dewald Brevis is playing in the squad for the Cricket South Africa T20 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राशिद खान, कागिसो रबाडा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळणार; आकाश अंबानी यांनी केलं जाहीर 

MI Cape Town - रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे मालकी हक्क असलेल्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ५ जेतेपदं जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे. ...

Rudi Koertzen : दिग्गज अम्पायर रुडी कर्टझन यांचे अपघातात निधन, ३३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली होती पंचगिरी!   - Marathi News | Former umpire Rudi Koertzen passed away in Car Crash, he has officiated 331 matches as an umpire in International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गज अम्पायर रुडी कर्टझन यांचे अपघातात निधन, ३३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली होती पंचगिरी!

Former umpire Rudi Koertzen passed away : सर्वात लोकप्रिय अम्पायर्सपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकेचे रुडी कर्टझन आणि अन्य तीन जणांचा कार अपघातात निधन झाले. ...

BBLचे अस्तित्व धोक्यात! 'या' लीगने 15 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली कोट्यवधींची ऑफर  - Marathi News | 15 cricketers from Australia will play in the UAE league instead of playing in the BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBLचे अस्तित्व धोक्यात! 'या' लीगने 15 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली कोट्यवधींची ऑफर 

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी-२० लीग बिग बॅश लीग धोक्यात आली आहे. ...

30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य - Marathi News | Umoja village entry of men is banned for 30 years then how do women of here become pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य

Weird Facts : 15 महिलांनी मिळून पुरूषांपासून वेगळं आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी या गावात पुरूषांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. ...

Johannesburg Gang Rape on Models: दक्षिण आफ्रिका हादरली! गोल्ड माईन्सजवळ व्हिडीओ शुटिंगला गेलेल्या ८ मॉडेल्सवर गँगरेप - Marathi News | South Africa Gang Rape Update: 8 Women Models Gang-raped During Music Video Shoot Near Johannesburg; Police reached mid between, firing broke out; 84 people in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दक्षिण आफ्रिका हादरली! गोल्ड माईन्सजवळ व्हिडीओ शुटिंगला गेलेल्या ८ मॉडेल्सवर गँगरेप

Johannesburg Gang Rape on Models: ८० हून अधिक लोकांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.  एक प्रॉडक्शन टीम जंगलात शुटिंग करण्यासाठी गेली होती. या मॉडेल्सचे वय १९ ते ३७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. ...

VIDEO:आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल - Marathi News | South African player Tristan Stubbs took a catch like Superman of Moeen Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरूद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ...

Rilee Rossouw, ENG vs SA 2nd T20I : ६ वर्षांनंतर दणक्यात कमबॅक! रिली रोसोवूचे ४ धावांनी शतक हुकले, पठ्ठ्याने १५ चेंडूत ७० धावा चोपल्या - Marathi News | ENG vs SA 2nd T20I : Rilee Rossouw playing his International series after 6 long years, he smashed 96* from just 55 balls including 10 fours and 5 sixes against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ वर्षांनंतर दणक्यात कमबॅक! रिली रोसोवूचे ४ धावांनी शतक हुकले, पठ्ठ्याने १५ चेंडूत ७० धावा चोपल्या

ENG vs SA 2nd T20I : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त खेळ केला ...

Tristan Stubbs, ENG vs SA T20I : Mumbai Indians च्या 'फ्युचर स्टार'ने दाखवला दम, इंग्लंडविरुद्ध २१ वर्षीय फलंदाजाची वादळी अन् विक्रमी खेळी - Marathi News | ENG vs SA 1st T20I : England beat South Africa by 41 runs, Tristan Stubbs became a Youngest to score a T20I fifty for South Africa, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians च्या 'फ्युचर स्टार'ने दाखवला दम, इंग्लंडविरुद्ध २१ वर्षीय फलंदाजाची वादळी खेळी

England vs South Africa 1st T20I : वन डे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर यजमान इंग्लंडने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा चांगलाच समाचार घेतला. ...