लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५

South Africa Tour of India 2025 News in Marathi

South africa tour of india, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. १४ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसह ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
Read More
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले... - Marathi News | ind vs sa 2nd test batting coach gives important update on shubman gill injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...

Shubman Gill Fitness Update, IND vs SA 2nd Test: BCCIची वैद्यकीय टीम त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले ...

IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट - Marathi News | hardik pandya injury update ind vs sa will all rounder play odi series against south africa read latest updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही?

Hardik Pandya Injury Update: पाकिस्तान विरुद्धच्या आशिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही ...

IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट? - Marathi News | ind vs sa odi rohit sharma virat kohli included jasprit bumrah will miss series alomg with shreyas iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?

IND vs SA ODI Series: भारतीय संघ ३० नोव्हेंबरपासून वनडे मालिका खेळणार आहे ...

"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं - Marathi News | IND vs SA Leave Your Ego In Dressing Room Sunil Gavaskar Tears Into Indias Approach After Eden Gardens Disaster Also advices Gautam Gambhir and Agarkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं

चुकीचा पांयडा पाडू नका, कसोटी संघबांधणीवर पुन्हा विचार करा ...

"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा - Marathi News | sourav ganguly big revelation kolkata test pitch controversy said bcci curators came take over charge ind vs sa 1st test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मॅचच्या ४ दिवस आधी BCCI क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर गांगुलीचा खुलासा

Sourav Ganguly on pitch controversy, IND vs SA: आफ्रिकेविरूद्ध भारताच्या कसोटी पराभवानंतर कोलकाताच्या पिचवर टीका केली जातेय ...

IND vs SA: आधी संघातून काढलं; आता पुन्हा बोलावलं! टीम इंडियाची ही रणनीती नक्की कशासाठी? - Marathi News | IND vs SA 2nd Test Nitish Reddy Has Been Recalled To India's Test Squad Guwahati Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: आधी संघातून काढलं; आता पुन्हा बोलावलं! टीम इंडियाची ही रणनीती नक्की कशासाठी?

तो संघात परतला, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार का?  ...

Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट - Marathi News | BCCI Given Medical Update India Test Captain Shubman Gill Travel To Guwahati With Team Decision On His Participation 2nd Test Against South Africa Will Be Taken Condition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट

तो संघासोबत असला तरी खेळण्यासंदर्भात संभ्रम कायम ...

तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले… - Marathi News | IND vs SA Eden Gardens Pitch Controversy Gautam Gambhir Sunil Gavaskar Reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…

कोलकाताच्या मैदानातील खेळीपट्टीसंदर्भात लिटल मास्टर गावसकर नेमकं काय म्हणाले? ...