South Africa Tour of India 2025 News in Marathi , मराठी बातम्याFOLLOW
South africa tour of india, Latest Marathi News
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. १४ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसह ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. Read More
India Vs South Africa, 1st Test: भारताला त्यांच्याच देशात नमवण्याची आमच्याकडे मोठी संधी आहे. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा मालिका विजय जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) विजेतेपदानंतरचा दुसरा सर्वात मोठा विजय ठ ...
India Vs South Africa 1st Test: फॉर्ममध्ये असलेला यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डनवर सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीची जागा घेणार असल्याची माहिती भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक रेयॉन टेन डो ...
India Vs South Africa: दक्षिण आफ्रिकेने गेल्या १५ वर्षांत भारतात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळेच पाहुण्यांचा प्रमुख फिरकीपटू केशव महाराजने आगामी भारताचा दौरा त्यांच्यासाठी सर्वांत कठीण दौऱ्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी मालिकेत ...