लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनी मराठी

सोनी मराठी

Sony marathi, Latest Marathi News

अश्विनी कासार दिसणार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत - Marathi News | Ashwini Kasar will be seen As Hirabai Pednekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी कासार दिसणार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...

अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर - Marathi News | Arun Nalavade Tatya role will be famous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

'भेटी लागी जीवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. ...

इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी - Marathi News | I am always inspired by history - Jitendra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचे गुणगान करणारा 'गर्जा महाराष्ट्र' हा कार्यक्रम दाखल झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करतो आहे. ...

‘बघतोस काय मुजरा कर’ चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Bagtos Kay Mujra Kar movie on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बघतोस काय मुजरा कर’ चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला

‘बघतोस काय... मुजरा कर!’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे. ...

भरत जाधवने विजय चव्हाण यांना अशी दिली आदरांजली - Marathi News | bharat jadhav dance on tang ting tinga and give tribute to vijay chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधवने विजय चव्हाण यांना अशी दिली आदरांजली

विजय चव्हाण.... एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा कलाकाराच्या जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक’ करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली. ...