सोनी मराठी वाहिनी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने नात्यांची लव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...
सोनी मराठी वाहिनी जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हा या वाहिनीने वेगवेगळ्या पठडीतल्या मालिकांचा खजिना प्रेक्षकांसाठी आणला. कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या अनेक मालिकांपैकी एक आगळी-वेगळी मालिका म्हणजे ‘इयर डाऊन’. ...
सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतील गोंडस आणि सुंदर जोडी असलेली कार्तिक आणि श्रुती यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ अगदी हटके पद्धतीने साजरा केला. ...
जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ...
'लागीर झालं जी' मालिकेत काही कालावधीसाठी जेडीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...