कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते. ...
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरून अभिनेता सोनू सूद आणि कंगना राणौत यांच्या वाजलेय. दिग्दर्शक क्रिश यांनी नवा चित्रपटाचा बहाणा करत, या चित्रपटातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनू सूद यानेही चित्रपटाला रामराम ठोकला. ...
कंगना राणौतचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमात दुसरी मुख्य भूमिका करणारा अभिनेता सोनू सूदने सिनेमामध्येच सोडून दिला आहे. ...
जे.पी. दत्ता यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'पलटन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील देशाभिमानाची भावना जागृत करणारे टायटल साँग स्वातंत्र्या दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आले आहे. ...