लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद

Sonu sood, Latest Marathi News

सोनू सूदनंतर प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी धावून आली स्वरा भास्कर, 1350 लोकांना पोहचवले त्यांच्या घरी - Marathi News | After Sonu Sood, Swara Bhaskar sends 1000 migrant workers to Bihar TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदनंतर प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी धावून आली स्वरा भास्कर, 1350 लोकांना पोहचवले त्यांच्या घरी

अभिनेत्री स्वरा भास्करनेही आता सोनू सूदच्या पावलांवर पाऊल ठेवत प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. ...

Real Hero! मजूरांच्या मदतीनंतर आता केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद - Marathi News | After helping migrant workers, Sonu Sood now airlifts 177 girls stuck in Kerala TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Real Hero! मजूरांच्या मदतीनंतर आता केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद

केरळमध्ये शिवणकाम व एम्ब्रॉडरीचे काम करणाऱ्या 177 मुली अडकल्याचे समजल्यावर सोनू सूदने त्यांना घरी सुखरुप पोहचवण्याचे ठरविले आहे. ...

दिवसाला १८ तास काम करणाऱ्या सोनू सूदला येतात ५६ हजारांहून अधिक मेसेजेस, अशाप्रकारे चालते काम - Marathi News | I have 18-hour days, but helping migrants has been so satisfying PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसाला १८ तास काम करणाऱ्या सोनू सूदला येतात ५६ हजारांहून अधिक मेसेजेस, अशाप्रकारे चालते काम

हजारांहून मजूरांना दिवसाला मदत करणाऱ्या सोनूचे सगळेच कौतुक करत आहे तर या उलट कोणाचे मेसेज वाचायचे राहिले तर मला माफ करा... असे तो लोकांना सांगत आहे. ...

जिंकलस भावा! सोनू सूदच्या ‘ब्रिगेड’मध्ये सामील झाला विकास खन्ना, हजारो मजुरांची भागवतोय भूक - Marathi News | Vikas Khanna Join Forces With Sonu Sood To Feed Migrants Travelling Back Home-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस भावा! सोनू सूदच्या ‘ब्रिगेड’मध्ये सामील झाला विकास खन्ना, हजारो मजुरांची भागवतोय भूक

आता सोनूसोबत सुप्रसिद्ध शेफ विकास खन्ना हाही मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे.  ...

सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक - Marathi News | Governor bhagatsingh Koshyari also impressed by Sonu Sood's work for migrants MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक

सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता. ...

सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी - Marathi News | after sonu sood ajay devgn has taken the responsibility of 700-families of dharavi-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी

आला रे आला,‘सिंघम’आला!! कोरोनाचे केंद्र बनलेल्या धारावीला अजय देवगणची साथ ...

दरभंगामधील एका नवजात बालकाचं नाव ठेवलं सोनू सूद, ही आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी - Marathi News | New born child named as Sonu Sood, he helped workers for Darbhanga TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दरभंगामधील एका नवजात बालकाचं नाव ठेवलं सोनू सूद, ही आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी

सोनू सूद प्रवासी मजूर, गर्भवती महिलांसाठी देवदूत बनला आहे. देशभरातून त्याच्या कामाचे कौतूक होत आहे. ...

मुझे क्षमा कीजिएगा...! मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदने का मागितली मजुरांची माफी? - Marathi News | sonu sood shares a video on his twitter and says sorry if someones message is missed-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुझे क्षमा कीजिएगा...! मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदने का मागितली मजुरांची माफी?

तूर्तास सोनू करत असलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पण सोनू मात्र आतून काहीसा अस्वस्थ आहे. ...