लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद

Sonu sood, Latest Marathi News

सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला... - Marathi News | Sonu Sood meets people seeking help outside his Mumbai home. watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला...

नुकतीच काही मंडळी मदत मागण्यासाठी त्याच्या घराच्यासमोर जमली होती. ...

सोनूच्या फोटोवर दुग्धाभिषेक | Sonu Sood’s Poster is Being showered with Milk in Andhra Pradesh! - Marathi News | Milk anointing on Sonu's photo | Sonu Sood’s Poster is Being showered with Milk in Andhra Pradesh! | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सोनूच्या फोटोवर दुग्धाभिषेक | Sonu Sood’s Poster is Being showered with Milk in Andhra Pradesh!

...

... तर डॉक्टर ते इंजेक्शन लिहूनच का देतात?, सोनू सूदचा साधा-सरळ प्रश्न - Marathi News | ... So why do doctors prescribe injections, a simple question from Sonu Sood about remdisivir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर डॉक्टर ते इंजेक्शन लिहूनच का देतात?, सोनू सूदचा साधा-सरळ प्रश्न

जर प्रत्येकाला माहिती आहे, की एखादं इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग, प्रत्येक डॉक्टर केवळ तेच इंजेक्शनची मागणी का करतात, तेच इंजेक्शन का लिहून दिले जात आहे, असा सवाल अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे ...

कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | Sonu Sood praises Karn Sharma for supporting the actor’s foundation in the COVID-19 pandemic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव!

ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. ...

कलेक्टरने सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला, अभिनेत्यानं पुरावाच दाखवला - Marathi News | The collector rejected Sonu Sood's claim for help, the actor showed evidence | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कलेक्टरने सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला, अभिनेत्यानं पुरावाच दाखवला

सोनू सूदला भेटली जगातील सर्वात श्रीमंत ‘सुपरवुमन’, नाव तिचे बोड्डू नागा लक्ष्मी! - Marathi News | sonu sood has found a richest girl who donate rs 15000 to sood foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदला भेटली जगातील सर्वात श्रीमंत ‘सुपरवुमन’, नाव तिचे बोड्डू नागा लक्ष्मी!

Sonu Sood : ही ‘सुपरवुमन’ कोण, कुठली हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर ती आंध्रप्रदेशच्या एका छोट्याशा गावातील. ...

1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद - Marathi News | Sonu Sood arrives in 10 minutes for harbhajan singh with remdisivir enjection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद

सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. ...

निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने - Marathi News | sonu sood finally reacts on reports about running for post of prime minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने

अनेक लोक सोनू सूद पंतप्रधान बनावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. खुद्द सोनूचे काय मत आहे? ...