जर प्रत्येकाला माहिती आहे, की एखादं इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग, प्रत्येक डॉक्टर केवळ तेच इंजेक्शनची मागणी का करतात, तेच इंजेक्शन का लिहून दिले जात आहे, असा सवाल अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे ...
ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. ...
सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. ...