हजारांहून मजूरांना दिवसाला मदत करणाऱ्या सोनूचे सगळेच कौतुक करत आहे तर या उलट कोणाचे मेसेज वाचायचे राहिले तर मला माफ करा... असे तो लोकांना सांगत आहे. ...
सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता. ...