लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद, मराठी बातम्या

Sonu sood, Latest Marathi News

सोनू सूदच्या मदतीने घरी पोहोचला अन् सोनू सूदच्याच नावाने उभारले वेल्डिंगचे दुकान - Marathi News | migrant worker open welding shop on name of sonu sood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदच्या मदतीने घरी पोहोचला अन् सोनू सूदच्याच नावाने उभारले वेल्डिंगचे दुकान

एका मजुराची प्रेरणादायी कहाणी ... ...

अक्षय कुमार व सोनू सूद हेच खरे देशभक्त, दोघांनाही द्या भारतरत्न ! सोशल मीडियावर नेटक-यांची नवी मोहिम - Marathi News | Actors akshay kumar and sonu sood should be given bharat ratna awards demand by netizens on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार व सोनू सूद हेच खरे देशभक्त, दोघांनाही द्या भारतरत्न ! सोशल मीडियावर नेटक-यांची नवी मोहिम

ट्विटरवर सध्या भारतरत्न ट्रेंड होताना दिसत आहे. ...

'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's personality is inspiring, said Bollywood actor Sonu Sood. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा

संजय राऊत यांनी जे सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिलं होतं, ते खरं नव्हतं, असं देखील सोनू सूदने सांगितले आहे. ...

‘अंदर की बात’… ठाकरे पिता-पुत्राला कसा घडला सोनू सूद ‘चांगला माणूस’ असल्याचा साक्षात्कार? - Marathi News | Coronavirus: Sonu Sood meeting with CM Uddhav Thackeray and politics behind the issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अंदर की बात’… ठाकरे पिता-पुत्राला कसा घडला सोनू सूद ‘चांगला माणूस’ असल्याचा साक्षात्कार?

बाळासाहेबांची शिवसेना व आताची म्हणजे नव्या पिढीची शिवसेना यामध्ये बराच फरक पडला आहे. सेनेतील नवी पिढी पेज थ्री वर्तुळातील आसामींच्या गराड्यात रमते, सोशल मीडियावरील ट्रेन्डचा आदर करते. ...

"सोनू सूद राऊतांकडे लक्ष देऊ नको; आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही" - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सोनू सूद राऊतांकडे लक्ष देऊ नको; आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील सोनू सूदवरील टिप्पणीनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया - Marathi News | Sonu Sood was prevented from going to the platform by the RPF at Bandra station platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया

काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. या सर्व मजुरांना निरोप देण्यासाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहचला होता. ...

कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी - Marathi News | Maharashtra government fails to handle corona crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची टीका ...

...म्हणून सोनू सूदला भाजपाशी जोडल्याचा आनंद; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP Leader Devendra Fadnavis Targets Shiv Sena over Sonu Sood Issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून सोनू सूदला भाजपाशी जोडल्याचा आनंद; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

सोनूने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर हा वाद शमेल अशी शक्यता होती, पण याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढला ...