सोनू बऱ्याच महिन्यांनी आता कामावर परतला आहे. तो हैदराबादमध्ये शूटींगसाठी पोहोचलाय. त्याने सांगितले की, आधीच्या तुलनेत लोकांच्या व्यवहारात बराच बदल बघायला मिळतोय. ...
एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअॅक्शन दिलीय. हैद्राबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं. ...
एका महिलेला आजारी आईसाठी रुग्णवाहिकेची गरज होती, तेव्हा तिच्याकडून ८ ते १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र तिला रुग्णवाहिका न पुरविण्यात आल्याने आईचा मृत्यू झाला. ...
मदतीचं दुसरं नाव म्हणजे सोनू सूद अशीच ओळख सोनू सूदची बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदत मागण्यात येत आहे. सोनूही आपल्या परीने शक्य तितक्यांना मदत करण्याचा व गरजवंतांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. ...