लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद, मराठी बातम्या

Sonu sood, Latest Marathi News

LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद' - Marathi News | LMOTY 2020: I am of Maharashtra; Maharashtra is mine !; Sony Sood's heartfelt 'Saad' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद'

Lokmat Maharashtrian of the year award 2020: मी मदत करण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. तुम्हीही पाहू नका. पुढे चालत राहा. लोक मदत मागतील. करत राहा. प्रत्येक वेळी मदत करणे शक्य होणार नाही. मात्र जेथे शक्य होईल तेथे जरूर मदत करा. - सोनू सूद ...

कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो! - Marathi News | spicejet salutes sonu sood for his philthropic work in a very special way | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो!

Spice Jet Salutes Sonu Sood In A Unique Way : सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. ...

LMOTY 2020: मुख्यमंत्री ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती; सोनू सूदकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | LMOTY 2020 Chief Minister uddhav thackeray is honest and humble person says actor Sonu Sood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: मुख्यमंत्री ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती; सोनू सूदकडून कौतुकाचा वर्षाव

Sonu Sood on Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अतिशय प्रमाणिक आणि नम्र व्यक्ती असल्याचं सोनू सूदनं (Sonu Sood) म्हटलं आहे.  ...

LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं - Marathi News | sonu sood comment over government work in Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं

Sonu Sood in LMOTY 2020 : लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. ...

LMOTY 2020: महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतो सोनू सूद, कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिनेत्याचा अभिमान - Marathi News | LMOTY 2020: Sonu Sood considers Maharashtra as her karma bhoomi, you will feel proud after reading it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2020: महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतो सोनू सूद, कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिनेत्याचा अभिमान

मूळचा पंजाबचा असलेला सोनू सूद जवळपास २५ वर्षांपासून महाराष्ट्रात राहतो आहे. ...

LMOTY 2020: सोनू सूदचा महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? उत्तरानं सर्वच झाले अवाक्     - Marathi News | LMOTY 2020 sharad pawar is Sonu Sood favorite political leaders in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: सोनू सूदचा महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? उत्तरानं सर्वच झाले अवाक्    

सोनू सूदनं लॉकडाऊनमधले किस्से, सामाजिक बांधिलकी, महाराष्ट्राशी जुळलेलं नातं, मुंबईतील स्ट्रगल आणि नागपूरशी जुळलेली नाळ अशा सर्व आठवणींवर मनमोकळेपणानं संवाद साधला. ...

LMOTY 2020: सोनू सूदचे नागपूरशी आहे खूप जवळचे नाते, कसे ते घ्या जाणून - Marathi News | LMOTY 2020: Sonu Sood has a very close relationship with Nagpur, knowing how to take it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2020: सोनू सूदचे नागपूरशी आहे खूप जवळचे नाते, कसे ते घ्या जाणून

Sonu Sood in LMOTY 2020: फार कमी लोकांना माहित असेल की मूळचा सोनू सूद पंजाबचा असला तरी त्याचे नागपूरशी फार जवळचे संबंध आहेत ...

Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! सोनू सूद देणार तब्बल 1 लाख लोकांना नोकऱ्या; जाणून घ्या, कसा आणि कुठे करायचा अर्ज? - Marathi News | what is goodworker app through which sonu sood will give job to 1 lakh people | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! सोनू सूद देणार तब्बल 1 लाख लोकांना नोकऱ्या; जाणून घ्या, कसा आणि कुठे करायचा अर्ज?

Sonu Sood will give job to 1 lakh people : सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे. ...